माझा अभ्यास

The list of favorite articles does not exist yet...

  • पहिली
  • दुसरी
  • तिसरी
  • चौथी
  • पाचवी
  • सहावी
  • सातवी
  • दहावी
  • अकरावी
  • बारावी
  • मराठी
  • परिसरअभ्यास भाग-१
  • परिसरअभ्यास भाग-२
  • ४थी पुस्तके PDF
  • पाचवी पुस्तके PDF
  • विज्ञान
  • भूगोल
  • इतिहास व नागरिकशास्त्र
  • सहावी पुस्तके PDF
  • सातवी पुस्तके PDF
  • आठवी पुस्तके PDF
  • ९वी पुस्तके PDF
  • १०वी पुस्तके PDF
  • पर्यावरण जलसुरक्षा प्रकल्प

पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प ११वी १२वी | paryavaran prakalp pdf | Evs project in marathi

  पर्यावरण जलसुरक्षा प्रकल्प pdf | environmental project information in marathi,   project पर्यावरण प्रकल्प pdf   project पर्यावरण प्रकल्प १२वी विषय   पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प     ११th  पर्यावरण प्रकल्प ११वी विषय   प्रकल्प कार्य व जनरल कार्य.

                         माझा अभ्यास ( www.mazaabhyas.com ) या शैक्षणिक वेबसाईटवर सर्वांचे हार्दिक स्वागत. आज या लेखाच्या माध्यमातून आपण Evs project in marathi language ( पर्यावरण प्रकल्प pdf ). सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणारे पर्यावरण व जलसुरक्षा प्रकल्प तसेच इतर evs project pdf सहित उपलब्ध करून देल्यंत आले आहेत. या प्रकल्पांच्या नमुन्यांतून तुम्हाला प्रकल्प प्रसातावना, प्रकल्प विश्लेषण, प्रकल्प उद्दिष्ट्ये, प्रकल्प निरीक्षणे यांसारख्या प्रकल्प लिहिताना  प्रकल्पामध्ये आवश्यक असणार्या सर्व मुद्द्यांबाबत माहिती देण्यात आली आहे.

Project पर्यावरण प्रकल्प pdf  project पर्यावरण प्रकल्प १२वी विषय  पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प  ११th  पर्यावरण प्रकल्प ११वी विषय  प्रकल्प कार्य व जनरल कार्य  जलसुरक्षा प्रकल्प मराठी  पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प १२वी pdf  Environmental project in Marathi  Evs project in Marathi pdf  Evs project in Marathi 11th  Evss project in Marathi pdf download  Evs project in Marathi language  १२th environmental project in Marathi language pdf  Paryavarn shikshan va jal suraksha prakalpa  Paryavarn prakalp in Marathi pdf download  Paryavarn prakalp

प्रकल्पाचे मूल्यमापन करीत असताना खालील मुद्दे विचारात घेतले जातील.

१ ) प्रकल्प प्रस्तावना  (प्रकल्प विषयाची निवड ) :  

               प्रस्तावना लिहित असताना आपण जो प्रकल्प विषय निवडला आहे त्या विषयाबाबत थोडक्यात माहिती लिहिणे अपेक्षित असते.  

               उदा: निवडलेल्या पर्यावरण प्रकल्प विषयातून तुम्ही कोणती पर्यावरणीय समस्या मांडली आहे, प्रकल्पाचा हा विषय निवड करण्यामागे तुमचा हेतू काय होता, संकल्पना, निवडलेल्या प्रकल्प विषयाचा थोडक्यात इतिहास , त्या विषयाबद्दल नवीन माहिती तसेच निवडलेल्या विषयाची सध्याची स्थिती काय आहे यांसाख्या  घटकांचा समावेश प्रस्तावनेमध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांनी करावा.

२ ) विषयाचे महत्त्व :

               आपण जो प्रकल्प विषय निवडला आहे. त्या प्रकल्प विषयाचे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्व काय आहे. याबाबत थोडक्यात माहिती लिहिणे अपेक्षित. यामध्ये सध्याच्या परिस्थितीत प्रकल्पाचे पर्यावरणविषयी   , शास्त्रीय तसेच सामाजिक मूल्याचे महत्त्व ओळखून त्याबाबत नेमकेपणाने लिहावे .

३ ) प्रकल्प कार्याची उद्दिष्ट्ये :

         ज्या हेतूने आपण प्रकल्पाचा विषय निवडला   ,   त्या अनुषंगाने प्रकल्प कार्याची योग्य उद्दिष्ट्ये लिहिणे आवश्यक आहे .

४ )प्रकल्प कार्यपद्धती :  

  प्रकल्प कार्यपद्धतीमध्ये माहिती संकलन करण्याच्या विविध संशोधन अभ्यासपद्धतीचा वापर करता येतो . जसे - सर्वेक्षण   ,   प्रश्नावली   ,   मुलाखत   ,   प्रयोग   ,   क्षेत्र निरीक्षणे   ,   क्षेत्रभेट इत्यादी पद्धतीचा अवलंब करावा . पर्यावरणाचा प्रकल्प हा साधारणत: विदयार्थ्याच्या स्थानिक परिस्थितीला अनुसरून असला पाहिजे. जेणेकरून त्यांना सभोवतालच्या समस्यांचा विचार करण्याची त्यावरील उपाय योजण्याची व पर्याय शोधण्याची संधी प्राप्त होऊ शकते.

५ ) निरीक्षणे :

                 निवडलेल्या कार्यपद्धतीने प्राप्त माहिती ही निरीक्षणे   ,   आलेख तक्त्याच्या स्वरूपात प्रदर्शित करावी   ,   तसेच संक्षिप्त व मुद्देसूद असावीत . निरीक्षणावरच पुढचे निष्कर्ष अवलंबून असणे जरुरीचे आहे. अंकीय किंवा सांख्यिकीय आधारे आपण संकलित केलेल्या निरीक्षणांच्या आधारे विश्लेषण करणे हा महत्वाचा टप्पा आहे . मध्य   ,   मध्यमान   ,   सहसंबंध   ,   सरासरी   ,   टक्केवारी इत्यादीच्या आधारे विश्लेषण अधिक अचूक के प्रभावी होते . सदर पद्धतीने आपण आलेख   ,   स्तंभालेख   ,   पायआलेख   ,   अशा आकृतींच्या माध्यमातून माहिती आपण प्रभावीपणे दर्शवू शकतो.

६) निष्कर्ष :  

               विश्लेषणावरून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारावर  प्रकल्पाचा निष्कर्ष लिहावा.

प्रकल्प करताना खालील मुद्द्यांचा प्रकल्पामध्ये अवश्य समावेश करा.  

१) प्रकल्प विषय प्रस्तावना २)     विषयाचे महत्व ३)     प्रकल्प कार्य उद्दिष्ट्ये ४)     प्रकल्प कार्यपद्धती ५)  प्रकल्प निरीक्षणे ६)  विश्लेषण ७)  निष्कर्ष ८)   संदर्भ  

( खलील link वर क्लिक केल्यावर पुढील पर्याय दिसत असेल तर  The page you were on is trying to send you to ..... या पर्यावर क्लिक करा. )

पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प  ११th   पर्यावरण प्रकल्प ११वी विषय   प्रकल्प कार्य व जनरल कार्य   जलसुरक्षा प्रकल्प मराठी   पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प १२वी pdf

  environmental project in marathi   evs project in marathi pdf  evs project in marathi 11 th   evs  project in marathi pdf download,   evs project in marathi 11 th   evss project in marathi pdf download   evs project in marathi language   १२ th  environmental project in marathi language pdf.

  १२ th  environmental project in Marathi language pdf  Paryavarn shikshan va jal suraksha prakalpa  Paryavarn prakalp in Marathi pdf download  Paryavarn prakalp

✏✏✏✏✏✏ ALL THE BEST ✏✏✏✏✏✏

  • खाली दिलेल्या शेअर बटण वर क्लिक करून हे प्रकल्प तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा. 
  • प्रकल्प माहिती कशी वाटली आम्हांला कमेंट करून सांगा. 
  • मूळ स्त्रोत: www.educationalmarathi.com ( Educational मराठी) 

 पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प ११वी १२वी | paryavaran prakalp pdf  | Evs project in marathi

Post a Comment

Educational मराठी

  • DISCLAIMER | अस्वीकरण
  • PRIVACY POLICY | गोपनीयता धोरण
  • प्रकल्प
  • बातमी लेखन
  • शैक्षणिक माहिती
  • अनुक्रमणिका
  • माहिती

पर्यावरण प्रकल्प ११वी, १२वी | Paryavarn prakalp 11th and 12th

पर्यावरण प्रकल्प ११वी, १२वी प्रकल्प कार्य ( ३० गुण ).

{प्रकल्पांची अनुक्रमणिका या लेखाच्या खाली दिली आहे तेथून तुम्हाला हवा असलेला प्रकल्प मिळू शकतो.}

पर्यावरण प्रकल्प कार्य अहवाल लेखनासाठी खालील मार्गदर्शक सूचनेनुसार करावा . प्रकल्प कार्य अहवाल सादरीकरण विद्यार्थ्यांनी खालील मुद्द्यांना अनुसरून लेखन करणे अनिवार्य आहे . पाठ्यपुस्तकात प्रकल्प कार्यासाठी दिलेल्या संदर्भ प्रकल्प यादीतून किंवा यादीबाहेरील पर्यावरणसंबंधी समस्या विषय घेऊन प्रकल्प कार्य करावे .
Ø प्रकल्प कार्याचे मूल्यमापन खालील मुद्द्याप्रमाणे असेल .

  १ ) प्रकल्प विषय निवड ( प्रस्तावना ) :  

          प्रस्तावनेमध्ये निवडलेल्या प्रकल्पाविषयी थोडक्यात माहिती लिहिणे अपेक्षित आहे , जसे - विदयार्थ्यांनी पर्यावरणासंबंधी समस्या , विषयाची निवड का केली , संकल्पना , थोडक्यात विषयाचा इतिहास , नवीन अद्ययावत माहिती , विषयाची सदयस्थिती अशा घटकांचा समावेश प्रस्तावनेमध्ये प्रामुख्याने असावा .

२ ) विषयाचे महत्त्व :

          यामध्ये सध्याच्या परिस्थितीत प्रकल्पाचे पर्यावरणविषयी , शास्त्रीय तसेच सामाजिक मूल्याचे महत्त्व ओळखून त्याबाबत नेमकेपणाने लिहावे .

३ ) प्रकल्प कार्याची उद्दिष्ट्ये :

          ज्या हेतूने आपण प्रकल्पाचा विषय निवडला , त्या अनुषंगाने प्रकल्प कार्याची योग्य उद्दिष्ट्ये लिहिणे आवश्यक आहे .

४ )प्रकल्प कार्यपद्धती :  

          प्रकल्प कार्यपद्धतीमध्ये माहिती संकलन करण्याच्या विविध संशोधन अभ्यासपद्धतीचा वापर करता येतो . जसे - सर्वेक्षण , प्रश्नावली , मुलाखत , प्रयोग , क्षेत्र निरीक्षणे , क्षेत्रभेट इत्यादी पद्धतीचा अवलंब करावा . पर्यावरणाचा प्रकल्प हा साधारणत: विदयार्थ्याच्या स्थानिक परिस्थितीला अनुसरून असला पाहिजे. ( परंतु यापुरतेच मर्यादित नाही ) सर्वसाधारणपणे विदयार्थ्यांना त्यांच्या स्थानिक पातळीवरील पर्यावरणाच्या समस्यांचा विचार करण्यास प्रवृत्त करावे . जेणेकरून त्यांना सभोवतालच्या समस्यांचा विचार करण्याची त्यावरील उपाय योजण्याची व पर्याय शोधण्याची संधी प्राप्त होऊ शकते.

५ ) निरीक्षणे :  

          निवडलेल्या कार्यपद्धतीने प्राप्त माहिती ही निरीक्षणे , आलेख तक्त्याच्या स्वरूपात प्रदर्शित करावी , तसेच संक्षिप्त व मुद्देसूद असावीत . निरीक्षणावरच पुढचे निष्कर्ष अवलंबून असणे जरुरीचे आहे. अंकीय किंवा सांख्यिकीय आधारे आपण संकलित केलेल्या निरीक्षणांच्या आधारे विश्लेषण करणे हा महत्वाचा टप्पा आहे . मध्य , मध्यमान , सहसंबंध , सरासरी , टक्केवारी इत्यादीच्या आधारे विश्लेषण अधिक अचूक के प्रभावी होते . सदर पद्धतीने आपण आलेख , स्तंभालेख , पायआलेख , अशा आकृतींच्या माध्यमातून माहिती आपण प्रभावीपणे दर्शवू शकतो.

६) निष्कर्ष :  

          विश्लेषणावरून प्राप्त माहितीच्या आधारे प्रकल्पाचा निष्कर्ष लिहावा.

Ø    प्रकल्प करताना प्रकल्पात समावेश करण्यासाठी आवश्यक मुद्दे:

मित्रांनो वरील माहितीवरून तुम्हाला प्रकल्प लेखन कसे करावे याबाबत कल्पना आलीच असेल. वरील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या मुद्द्यांचा आपल्या पर्यावरण विषयाच्या प्रकल्पामध्ये अवश्य वापर करा.

मित्रांनो तुम्हाला प्रकल्प कसे लिहावेत याची अधिक माहिती मिळण्यासाठी www.educationalmarathi (Educational Marathi) आमची website तुमच्यासाठी विविध विषयांवरील प्रकल्प घेऊन आलो आहोत. तुम्हाला हवा असणारा प्रकल्प पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

  ( पर्यावरण प्रकल्प   ११वी व १२वी)  

paryavarn project in marathi 

  • प्रकल्प आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
  • तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध , प्रकल्प हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
  • मित्रांनो या PAGE वरील माहिती आवडल्यास आम्हाला COMMENT करून जरूर कळवा.
  • आपल्या काही आमच्यासाठी सुचना असतील तर जरूर कळवा.

110 comments

Please Note : Additional Discount on Prepaid Orders applied on Checkout | Cash on Delivery (COD) available | Completed over 1,00,000+ Orders Pan India Dismiss

  • Owned and Operated by Pragati Book Centre. Pragati Book Centre is a Book Store located in Pune since 1986.

Pragationline.com

  • Search for:
  • Login / Register

No products in the cart.

  • Shipping Charges have been increased due to Rise in Petrol and Diesel Prices, please bare with us for the same.
  • Children’s Books
  • Pharmacy (BPharm / DPharm / MPharm) Textbooks
  • Engineering (BTech / BE / Diploma Polytechnic) Books
  • Science and Computer Science Courses Textbooks
  • Arts (BA / MA) Course Books
  • Commerce (BCom / MCom) Course Books
  • Management (BBA/BBAIB/BBACA/ MBA/MCA) Course Books
  • Medicine and Allied Health Sciences Course Books
  • Competitive Exams Books
  • I.T.I Course Books
  • G.D.C. & A. Exam Books
  • 1st to 12th – Balbharati Textbooks / Guides / Paper Sets (Maharashtra State Board)
  • CBSE Board Textbooks
  • ICSE / ISC Board Books
  • Books at Flat Rs. 50
  • Second Hand Books
  • Customer Support
  • Request a Book

environment education and water security project solutions in marathi

ENVIRONMENT EDUCATION AND WATER SECURITY (पर्यावरण शिक्षण आणि जलसुरक्षा) FYJC/SYJC (११ वी/१२ वी) PROJECT WORK AND JOURNAL ASSIGNMENTS/SEMINAR REPORT WORK BOOK | Maharashtra State Board

Email on [email protected] if e-book is not found.

Within Pune (1 to 2 days), Within Maharashtra (2 to 5 days), Outside Maharashtra (3 to 6 days) and J&K, Ladakh and North East (5 to 8 days).

SKU: B11L10 Categories: 11th Std Textbooks/Guides/Paper Sets , 12th Std Textbooks/Guides/Paper Sets , 1st to 12th - Maharashtra State Board - Balbharati Textbooks/Guides/Paper Sets

Print version ₹ 34

Print Version: The estimated delivery date of the print version is approximately 3 to 5 working days from the date of placing the order

For any queries write to [email protected]

environment education and water security project solutions in marathi

ENVIRONMENT EDUCATION AND WATER SECURITY(पर्यावरण शिक्षण आणि जलसुरक्षा) FYJC/SYJC (११ वी/१२ वी)PROJECT WORK AND JOURNAL ASSIGNMENTS/SEMINAR REPORT WORK BOOK     |    BALBHARATI

There are no reviews yet.

Be the first to review “ENVIRONMENT EDUCATION AND WATER SECURITY (पर्यावरण शिक्षण आणि जलसुरक्षा) FYJC/SYJC (११ वी/१२ वी) PROJECT WORK AND JOURNAL ASSIGNMENTS/SEMINAR REPORT WORK BOOK | Maharashtra State Board” Cancel reply

You must be logged in to post a review.

Related Books

environment education and water security project solutions in marathi

11th Std Textbooks/Guides/Paper Sets

आरोग्य आणि शारीरिक शिक्षण (AAROGYA ANI SHARIRIK SHIKSHAN) – Marathi Medium – 11th and 12th

environment education and water security project solutions in marathi

12th Std Textbooks/Guides/Paper Sets

PRAGATI ENGLISH GRAMMAR & WRITING SKILLS – For Std 12th

environment education and water security project solutions in marathi

हिंदी युवकभारती सुलभ मार्गदर्शक – कक्षा १२ वी (12th Std) – PRAGATI EASY GUIDES – As per 2020 Syllabus (Hindi Yuvakbharati)

Mathematics and Statistics Part-2 for Standard 12th

MATHEMATICS AND STATISTICS PART-2 For SCIENCE & ARTS – PRAGATI EASY GUIDES – As per 2020 Syllabus for Class 12th – Junior College

Health and Physical Education Standard 11th and 12th Textbook

HEALTH AND PHYSICAL EDUCATION – English Medium – For 11th and 12th

Pragati Chemistry for Std.12

CHEMISTRY (Std. XII – SCIENCE) – PRAGATI EASY GUIDES – As per 2020 Syllabus for Class 12th

Pragati Biology for Std.12

BIOLOGY (Std. XII – SCIENCE) – PRAGATI EASY GUIDES – As per 2020 Syllabus for Class 12th

environment education and water security project solutions in marathi

Language Pragati Question Papers Set – 12th Std (English Yuvakbharati, Marathi Yuvakbharati and Hindi Yuvakbharati) – As per 2020 Syllabus for Class 12th

Add to Cart

Print version.

Print Version: The estimated delivery date of the print version is approximately 3 to 5 working days from the date of placing the order.

eBooks: No physical copy will be delivered. the books offered through this platform are designed to be read-only through web browser or ebook reader apps.

eBooks: This book has been already added to your account. Please check under "My eBooks".

GST will be applicable.

environment education and water security project solutions in marathi

Both (Print & eBook) ₹ 75

eBooks: This book has been already added to your account. Please check under "My eBooks". If you want to buy print book alone, choose "Print Version".

environment education and water security project solutions in marathi

VIDEO

  1. jal pradushan project

  2. 12th (EVS) Environmental Education and Water Security Seminar In Marathi

  3. 12th Environment Project प्रकल्प विषय

  4. जल प्रदुषण पर्यावरण प्रकल्प

  5. जल प्रदुषण पर्यावरण प्रकल्प

  6. Std 11th Science

COMMENTS

  1. 'जल सुरक्षा काळाची गरज ' पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी

    Evs project in Marathi information - Environmental project topics for college students pdf - Environmental project in Marathi project for college students - जल सुरक्षा माहिती मराठी प्रकल्प - जल संरक्षण प्रकल्प - जल सुरक्षा प्रस्तावना

  2. पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प ११वी १२वी

    Environmental project in Marathi Evs project in Marathi pdf Evs project in Marathi 11 th Evs project in Marathi pdf download अ.क्र प्रकल्पाचे नाव

  3. पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प PDF

    Project पर्यावरण प्रकल्प Pdf | Environment Project In Marathi Pdf | Education Marathi अ.क्र. प्रकल्पाचे नाव

  4. Paryavarn prakalp 11th and 12th

    जल प्रदूषण प्रकल्प pdf download | Water pollution evs project in marathi pdf download . Aapatti vyavsthapan | आपत्ती व्यवस्थापन . ... Sandpani vyavasathapn project environmental studies 11th 12th marathi.

  5. Environment Education and Water Security Class 12th and 11th Most

    Environment education and water security most important project for class 12th and 11th in marathi language [jalsurksha]maharashtra state board environment...

  6. Environment Education and Water Security (पर्यावरण शिक्षण आणि जलसुरक्षा

    Be the first to review "ENVIRONMENT EDUCATION AND WATER SECURITY (पर्यावरण शिक्षण आणि जलसुरक्षा) FYJC/SYJC (११ वी/१२ वी) PROJECT WORK AND JOURNAL ASSIGNMENTS/SEMINAR REPORT WORK BOOK | Maharashtra State Board" Cancel reply. You must be logged in to post a review.

  7. MSBSHSE books Class 12 Environment Education And Water Security

    There are various chapters in Class 12 Maharashtra Board Books for Environment Education And Water Security, such as Prelims, Humans and Environment, Environmental Pollution, Sustainable Development, Practices for Environmental Protection, Water Security, ... Download Solution for Class 12. Latest Syllabus of Class 12. Old Question Papers of ...

  8. Maharashtra Board Books for Class 12 Environmental Education (पर्यावरण

    Maharashtra State Board Class 12 Environmental Education (पर्यावरण शिक्षण) books in Marathi medium Environmental Education (पर्यावरण शिक्षण) textbook of Maha board class 12th can help students to build their strong foundational knowledge in the subject that will help them in tackling the ...

  9. Maharashtra Board Class 12th पर्यावरण शिक्षण Book

    The Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education, Pune is an independent body of the Maharashtra Government. ... These books are available in multiple languages such as Marathi, Hindi, English along with the books we are providing the Maha Syllabus, Maharashtra Class 12th Sample Papers, etc. Students are advised here to ...

  10. 12th Std EVS Project. Maharashtra Board HSC. Environment Education and

    Maharashtra HSC. About Press Copyright Contact us Creators Advertise Developers Terms Privacy Policy & Safety How YouTube works Test new features NFL Sunday Ticket